अर्थ : एखादे काम खूप लवकर करण्याची क्रिया जे योग्य समजले जात नाही.
उदाहरणे :
घाईत केलेले काम बिघडते.
समानार्थी : उतावळेपणा, घाई, घायकुतेपणा, घायकूत
उतावीळपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utaaveelpanaa samanarthi shabd in Marathi.